Gold-Silver Price Today | अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून आजचे दर

Gold

पुणे : Gold-Silver Price Today | अक्षय्य तृतीयेनंतर, देशांतर्गत सराफा बाजारात २० एप्रिल २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये उलटफेर दिसून येत आहे. सणासुदीच्या काळापूर्वी सोने आणि चांदीचे दर स्थिर राहिले होते, ज्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला होता. मात्र आज, सोने आणि चांदीच्या किमती अपेक्षेपेक्षाही अधिक वाढल्या आहेत.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर १,५५,७७० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४२,७९० रुपये आहे, आणि १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव १,१६,८३० रुपये आहे. अशाप्रकारे, गेल्या काही दिवसांतील सोने-चांदीच्या दरांमधील घट आता भरून निघाल्याचा दिसत आहे, जे गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब आहे.

You may have missed