Maharashtra Assembly Election 2024 | ‘यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून ४ हजार कोटींचा चुराडा’, ‘महाविकास आघाडी’च्या नेत्याचा खळबळजनक दावा
पंढरपूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी अगदी थोडे दिवस बाकी राहिले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी...
