Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)
पुणे: Kothrud Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी राज्यात लगबग सुरू झाली आहे. अशातच महायुतीतील तिन्ही पक्षांनी...
