MP Medha Kulkarni | डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावा; गणेशोत्सव, दहीहंडीत अंगविक्षेप कृष्णाला व गणपतीला आवडेल का? खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णींचा परखड सवाल
पुणे : MP Medha Kulkarni | महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची ओळख असून, पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्याने...
