Pune Rural Police | पुणे : ग्रामीण भागातही ‘आवाजाला’ मर्यादा; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास पोलिसांचा कारवाईचा इशारा
पुणे : Pune Rural Police | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ध्वनीप्रदूषण आणि सुरक्षेबाबत कडक भूमिका घेतली आहे. ‘प्लाझ्मा साउंड’...
