Pune Ganeshotsav | गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून पुणेकरांना त्रास होणार नाही,असा निर्णय घ्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील
पुणे : Pune Ganeshotsav | पुणे शहरातील गणेशोत्सव हा सर्व पुणेकरांना आपलासा वाटेल, शहराच्या सांस्कृतिक वारशाला साजेसा असेल आणि कोणत्याही...
