Pune Crime News | कंपनीतील स्टोअर डिपार्टमेंमधील कर्मचार्याशी संधान साधून बनावट इनव्हाईस तयार करुन कंपनीची 3 कोटी 30 हजारांची फसवणूक करणार्या तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कंपनीतील स्टोअर डिपार्टमेंमधील कर्मचार्याशी संधान साधून बनावट इनव्हाईस तयार करुन कंपनीला मटेरियल पाठविले नसताना...
