Pune Crime News | नगरसेविकेच्या जागेवर अतिक्रमण करुन पत्र्याचे शेड लावुन स्वत:च्या नावाचा लावला बोर्ड; लोहगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | नगरसेविकेच्या जागेत अतिक्रमण करुन सिमेंटच्या तारेचे कंपाऊंड काढून त्याठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड करुन स्वत:चा नावाचा बोर्ड...
