Pune Crime News | जमीन खरेदी विक्री करणार्या व्यावसायिकावर गोळीबार करुन ११ लाख रुपयांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या तिघा चोरट्यांनी नेल्या चोरुन; गालात शिरली होती गोळी
पुणे : Pune Crime News | कार्यालय बंद करुन मर्चिडिस कारने घरी जाणार्या जमीन खरेदी विक्री करणार्या व्यावसायिकावर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा...
