Pune FDA News | स्वयंपाकघरात जिवंत-मृत झुरळे आढळल्याने ‘डॉमिनोज’चे पुण्यातील वारजे, हिंगणे खुर्द, चाकण आणि कोल्हापुरातील 2 आस्थापनांचे परवाने ‘एफडीए’कडून निलंबित
पुणे : Pune FDA News | पुणे आणि कोल्हापूरमधील डॉमिनोज पिझ्झाच्या पाच आस्थापनांमध्ये गंभीर अस्वच्छता आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने...
