Pune Crime News | पुणे : कर्ज थकल्याने इडंसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी तरुणाला केली काठीने बेदम मारहाण, हडपसर पोलिसांनी तिघा रिकव्हरी एजंटांना केली अटक
पुणे : Pune Crime News | क्रेडिट कार्डाच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने रिकव्हरीसाठी आलेल्या इडंसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटाने कर्जदार तरुणाला अपमानास्पद शिवीगाळ...
