Pune Navratri Women’s Festival | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे; सोमवारी (दि. 12) नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते उद्घाटन, अनुराधा ओक आणि प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार
महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन पुणे : Pune Navratri Women's Festival | महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे यंदा...
