FIR Against MPSC Students In Pune | परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन चालू ठेवल्याने ‘एमपीएससी’च्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल; आमदार रोहित पवार यांचे नाव वगळले
पुणे : FIR Against MPSC Students In Pune | महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी एस एम जोशी पुलाजवळील आंदोलनात...
