Pune PMC News | भाजपच्या नगरसेवकांचा महापालिका प्रशासनाच्या निधीवर डोळा; प्रशासनाने अर्धवट कामांसाठी ठेवलेल्या दीड कोटींच्या निधीच्या वर्गीकरणाचा दिला प्रस्ताव
पुणे : Pune PMC News | महापालिकेत पुन्हा बहुमताने सत्तेत आल्यानंतर सातत्याने निविदांच्या घोळात अडकलेल्या भाजप नगरसेवकांनी पुढची पायरी गाठली...
