Pune PMC News | समाविष्ट 23 गावांमध्ये बांधकाम परवानगीचे अधिकार आता महापालिकेकडे पीएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
पुणे : Pune PMC News | महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने...
