Bhairoba Nala to Yavat Flyover | पुणे : भैरोबा नाला ते यवतपर्यंत होणार 5,262 कोटींचा सहापदरी उड्डाणपूल; मेट्रोचीही तरतूद! राज्य सरकारची पायाभूत समिती प्रकल्पाला मंजूर
पुणे : Bhairoba Nala to Yavat Flyover | पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा सामना करण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा...
