Pune Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाचे अपहरण करुन लुबाडणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाची कामगिरी, साडेसात लाखांचा माल जप्त
पुणे : Pune Crime News | पुणे स्टेशनला जाण्यासाठी शात्रीनगर चौकात थांबलेल्या तरुणाला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन त्याचे चौघांनी अपहरण...
