Pune Mayor Elections | राष्ट्रवादी काँग्रेस महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही – ॲड. निलेश निकम (गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
पुणे : Pune Mayor Elections | महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार देणार नाही. नुकतेच...
