Pune PMC News । वर्षभरापुर्वीच शहरातील वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गणनेची घाई ? वृक्षगणनेच्या प्रस्तावात असंख्य त्रुटी ठेवल्याने उद्देश गुलदस्त्यात
पुणे : Pune PMC News । महापालिकेच्या हद्दीतील वृक्षांची २०१४ मध्ये सुरू झालेली गणना नुकतेच २०२४ मध्ये संपली आहे. यानंतरही...
