Pune Crime News | उसने घेतलेले 1 हजार रुपये परत देण्यावरुन तिघांनी तरुणाच्या डोक्यात दगड मारुन केले जखमी; हडपसरमधील हॉटेल मावळा समोरील घटना
पुणे : Pune Crime News | उसने घेतलेले १ हजार रुपये परत देण्यावरुन झालेल्या वादावादीत तिघांनी तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण...
