Sunny Vinayak Nimhan | औंध-बोपोडीत रंगले बाल-कलाकारांचे विश्व; स्वच्छतेचा संदेश देत सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
बोपोडी (पुणे) : Sunny Vinayak Nimhan | लोकप्रिय नगरसेवक सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडी परिसरात ‘औंध-बोपोडी प्रभाग – स्वच्छ पुणे’ या...
