Mumbai-Pune Missing Link | 1 मेपासून ‘मिसिंग लिंक’ सुरू; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास होणार जलद, ज्वलनशील वाहनांना बंदी
पुणे : Mumbai-Pune Missing Link | मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेला बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’...
