Pune Crime News | गावठी पिस्टल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद, गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : Pune Crime News | मित्राकडे पार्टीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून छत्रपती शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्टल व २...
