Pune PMC News | मोठ्या बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण पातळी दर्शविणारे ‘सेन्सर्स’ प्रभावी ठरत आहेत; बांधकामांच्या ठिकाणची प्रदूषण पातळी कमी करण्याचा मार्ग सापडला
पुणे : Pune PMC News | बांधकामांच्या ठिकाणी धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम व्यावसायीक आणि महापालिकेने सुरू केलेल्या संयुक्त प्रयत्नांना यश...
