Pune Crime News | रिक्षा वळविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर गोळीबार; कोंढव्यातील घटनेत चार सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | रिक्षा वळविताना झालेल्या वादातून टोळक्याने रिक्षाचालकावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
