Pune Crime News | बनावट सोन्याची बिस्कीटे खरे असल्याचे भासवुन फसवणुक करणार्या दोघा चोरट्यांना केले जेरबंद; वयोवृद्ध महिलांना जेवण वाटप करीत असल्याचे सांगून सोन्याचे दागिने पळविले होते
पुणे : Pune Crime News | वयस्कर महिलेला जेवण वाटप करीत असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवायला सांगून हातचलाखी...
