Pune PMC News | शहरात यापुढे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच बांधकाम सुरू राहाणार ! अनधिकृत बांधकामांच्या पाडकामांचा खर्च वसुलीसाठी महापालिका विशेष प्रयत्न करणार
पुणे : Pune PMC News | बांधकामांपासून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना बंधनकारक करण्यासोबतच अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत....
