Pune ACB Trap Case | अनुदानाची फाईल विभागीय कार्यालयात पाठविण्यासाठी लाच घेताना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक, सहायक लेखा अधिकारी अटकेत
पुणे : Pune ACB Trap Case | मागासवर्गीयांना व्यवसासासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते....
