Deool Band 2 | प्रतीक्षा संपली, “देऊळ बंद 2” येतोय 21 मे 2026 रोजी; लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणत आहेत “देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची
Deool Band 2 | २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड...
