Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला पकडून नर्हे पोलिसांनी एक पिस्टल व एक काडतुस केले जप्त; बीडमधील गावातील वादातून खबरदारी म्हणून बाळगले
पुणे : Pune Crime News | अवैध धंद्यावर कारवाई करत असताना मिळालेल्या माहितीवरुन नर्हे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक पिस्टल...
