Sandeep Khardekar | कर्वेनगरमधील समर्थ पथ परिसरात पुन्हा पूरसदृश स्थिती; पावसाळी लाईन सफाईच्या कामावर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून प्रश्नचिन्ह
Sandeep Khardekar | पुण्यातील कर्वेनगर येथील समर्थ पथ परिसरात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत...
