MSRTC Maharashtra | डिझेलच्या भडक्यामुळे ‘लालपरी’चा प्रवास महागणार?; एसटी भाडेवाढीचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत
मुंबई : MSRTC Maharashtra | आधी दूध, मग सीएनजी आणि आता पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली...
