Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रावर हवामानाचे दुहेरी संकट; विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट, तर कोकण-पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा
पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असतानाच हवामानाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. राज्याला सध्या...
