Sandeep Khardekar | पु. ल. देशपांडे उद्यानाबाहेरील अतिक्रमण हटवा; वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करा, संदीप खर्डेकर यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
पुणे : Sandeep Khardekar | सिंहगड रस्त्यावरील प्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यानाबाहेरील अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत क्रिएटिव्ह...
