Daund Pune Crime News | दौंड तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायत हद्दीतील अनमोल ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीत दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून कामगाराचा मृत्यू

यवत: Daund Pune Crime News | खामगाव गावच्या हद्दीतील कुलमळा परिसरात असलेल्या अनमोल ऍग्रो इंडस्ट्रीज (Anmol Agro Industries) या कंपनीच्या परिसरात दोन टेम्पोच्या मध्यभागी चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 01) सायंकाळी 6 वाजण्याच्य सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
https://www.instagram.com/p/DAnWANGpMmM
कंपनीत टेम्पो पाठीमागे रिव्हर्स घेत होता. यावेळी त्या ठिकाणावरून 3 कर्मचारी पायी चालत निघाले होते. त्याचवेळी बाजूला उभा असलेला दुसऱ्या टेम्पो चालकाने पाठीमागे अचानक रिव्हर्स घेतला. यावेळी या तिघांमध्ये पुढच्या बाजूला असलेला कर्मचारी हा या दोन्ही टेम्पोच्या मध्ये अडकला व त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) पुढील कार्यवाही सुरु आहे.
https://www.instagram.com/p/DAnQ2LKJ3IC
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’