Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी महायुतीचे 100 शिलेदार ठरले; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचे किती उमेदवार फायनल? जाणून घ्या
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीची पहिली यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहीर होईल असे सांगितले जात आहे.
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
मात्र महायुतीच्या पहिल्या १०० उमेदवारांची यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या यादीत (BJP) भाजपचे ५०, एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena Shinde Group) ३६ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar NCP) १४ उमेदवारांचा समावेश असेल असे सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DApis5HiKOY
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता घटस्थापनेच्या शुभ मुहू्र्तावर महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
https://www.instagram.com/p/DAoFuWOCY34
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’