Chandrakant Patil On Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर भाजप नेते चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान; म्हणाले – ‘एका पक्षात राहण्याचे समाधान …’
मुंबई: Chandrakant Patil On Harshvardhan Patil | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओक या निवास्थानी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी [पक्षात प्रवेश करतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
https://www.instagram.com/p/DApufhdiIIq
इंदापूर विधानसभा मतदारसंघात (Indapur Assembly Constituency) विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) असून ते अजित पवारांच्या गटासोबत (Ajit Pawar NCP) आहेत. महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला असल्याने इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे महायुतीत हर्षवर्धन पाटील नाराज होते. म्हणून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
दरम्यान आता हर्षवर्धन पाटलांच्या या पक्ष प्रवेशावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राजकारणात महत्वकांक्षा असतात, हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणणं आहे की, एका पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.
https://www.instagram.com/p/DAps04UJ8or
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’