Gunaratna Sadavarte | विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीकडून ऍड. गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरणार? मनसेकडून अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा

Aditya Thackeray-Gunaratna Sadavarte

मुंबई: Gunaratna Sadavarte | वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Assembly Constituency) निवडणूक लढवण्यासाठी ऍड गुणरत्न सदावर्ते इच्छुक आहेत. या मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात (Aaditya Thackeray) लढण्यासाठी महायुतीतील (Mahayuti) शिवसेना (Shivsena Shinde Group) आणि भाजपकडून (BJP) उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAqO44Bpcvr

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीमध्ये सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. तर दुसरीकडे राजे ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील वरळीतून विधानसभा लढवू शकतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, आता वरळीतून गुणरत्न सदावर्ते हे लढणार असल्याने वरळी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/DAqLAGBJA_n

वरळी विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकी आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. दरम्यान विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Govt) आदित्य ठाकरे मंत्री देखील झाले होते.

https://www.instagram.com/p/DAqEanNpqwf

त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून वकील गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

https://www.instagram.com/p/DAp9n5CimPm

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed