NDA Uttam Nagar Accident News | टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यु; एनडीए उत्तमनगर रोडवरील घटना

पुणे : NDA Uttam Nagar Accident News | महाविद्यालयात दुचाकीवर जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणाला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु झाला. यश सुरेश तनपुरे (वय २१, रा. उत्तमनगर) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr
याबाबम निखील वानखेडे (वय २०, रा. उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एनडीए उत्तमनगरकडे जाणार्या रोडवर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता घडला.
https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व यश येनपुरे दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी निखील वानखेडे हे गंभीर जखमी झाले. तसेच यश तनपुरे हेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला असून सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे (API Amruta Chavre) अधिक तपास करीत आहेत. (NDA Uttam Nagar Accident News)
https://www.instagram.com/p/DA2essiCjTQ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’