Pune Police News | पुणे पोलिसांची पोलिसांवरच ‘डिकॉय टेस्ट’; तक्रार नोंदवून न घेतल्याने कर्मचाऱ्याची दोन वर्षे वेतनवाढ रोखली
पुणे : Pune Police News | नागरिकांच्या तक्रारींवर पोलीस किती तत्परतेने आणि संवेदनशीलतेने कारवाई करतात, याची पडताळणी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी...
