Pune Cyber Crime | निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची 1.07 कोटी रुपयांची फसवणूक
पुणे : Pune Cyber Crime | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेला डीपफेक व्हिडिओ दाखवून...
