Pune Crime News | …अन् फटाका बुलेटचा आवाज झाला कायमचा शांत ! मध्यरात्री फटाका बुलेट सायलेन्सर वाजवुन दहशत निर्माण करणार्या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करुन 11 बुलेट केल्या जप्त
पुणे : Pune Crime News | मध्यरात्री सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढत फिरुन दहशत निर्माण करणार्या बुलेटस्वारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी विशेष मोहिम हाती...
