PRESIDENTS’S MEDAL News | राज्यातील 37 पोलीस अधिकारी, अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक; 3 पोलीस अधिकार्‍यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक, 20 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतीचे शौर्य पुरस्कार जाहीर

PRESIDENT MEDAL

पुणे : PRESIDENTS’S MEDAL News  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकार्‍यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले. ३७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक तसेच २० पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतीचे शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रपतीचे विशिष्ट सेवा पोलीस पदक (PRESIDENTS’S MEDAL FOR DISTINGUISHED SERVICE (PSM)

शिरीष रवींद्र जैन, अतिरिक्त महासंचालक
सुभाष नानासाहेब भुजंग, पोलीस उपअधीक्षक
संजय राजाराम वायचळे, सहायक उपनिरीक्षक

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक ( MEDAL FOR MERITORIOUS SERVICE) (MSM)

संजय बाजीराव जाधव, उपमहानिरीक्षक
विजयकुमार गोपीनाथ मगर, उपमहानिरीक्षक
दिगंबर पांडुरंग प्रधान, पोलीस अधीक्षक
प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक
भगीरथ शिवाजी देशमुख, पोलीस उपअधीक्षक
प्रवीण विनायक तेजाळे, पोलीस उपअधीक्षक
मनोजकुमार माधवराव यादव, पोलीस उपअधीक्षक
वैभकुमार जगद्वोराव जाधव, निरीक्षक
संतोष धनसिंग बर्गे, निरीक्षक
 विश्वजीत वसंत कायंगडे, निरीक्षक
जितेंद्र आनंद कदम, निरीक्षक
जनार्दन यशवंत देसाई, उपनिरीक्षक
अंकुश बाबालाल न्यायनिगुर्णे, सहाय्यक उपनिरीक्षक
विलास हणमंतराव इंगळे, सहाय्यक उपनिरीक्षक
मुझफ्फर अली जाफर अली सय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक
विनोद प्रभाकर पाटील, निरीक्षक
 दिलीप भीमा धुमणे, उपनिरीक्षक
मोहन अण्णासाहेब सौंदत्ती, सहाय्यक उपनिरीक्षक
दिपक अनंत ठाकूर, उपनिरीक्षक
संपत मुरलीधर खैरे, सहाय्यक उपनिरीक्षक
गुलाब प्रभाकर सोनार, सहाय्यक उपनिरीक्षक
शेखर दशरथ फरताळे, सहाय्यक उपनिरीक्षक
 शेरखान दिलावरखान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक
सुनील निवृत्ती कदम, सहाय्यक उपनिरीक्षक,
 शैलेश चंद्रकांत उपासनी, सहाय्यक उपनिरीक्षक
 प्रकाश बळीराम कदम, उपनिरीक्षक
 चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर, उपनिरीक्षक
 दिनेश विश्वनाथ बडगुजर, उपनिरीक्षक
 अरुण पात्रुजी आत्राम, सहाय्यक उपनिरीक्षक
शिवानंद महादेव स्वामी, सहाय्यक उपनिरीक्षक
पांडुरंग बप्पाजी पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक
अन्वराली सय्यदली सय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक
गणेश शंकर शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक
मनोज गोपाळराव मंगरूळकर, सहाय्यक उपनिरीक्षक
प्रदिप वसंतराव चौगावकर, निरीक्षक,
भरत खिमजी गोहिल, हेड कॉन्स्टेबल
 राजकुमार यादोराव जनबंधू, हेड कॉन्स्टेबल

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक ( MEDAL FOR GALLANTRY) (GM)

राजू पांडुरंग गवळी, पोलीस उपनिरीक्षक, जी.एम
 वासुदेव राजम मडावी, पोलीस उपनिरीक्षक, प्रथम बार ते जीएम
दिलीप विठ्ठल आत्राम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
अजय गोपाळराव मडावी, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
गणेश चंद्रम दुब्बुला, पोलीस हवालदार, जीएम
विजय झुरू मडावी, पोलिस कॉन्स्टेबल, जीएम
भूपेश मारोतराव जुमनाके, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 दलसू कटिया बोगामी, पोलिस कॉन्स्टेबल, जीएम
 राजेश शामराव किरंगे, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
मासा बोरा आत्राम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 यतीश विजयराव देशमुख, आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जी.एम.
 विजय किष्टय्या कोडापे, हेड कॉन्स्टेबल, जीएम
 दशरथ रामशहा मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 राकेश राजम बेडकी, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 सुधाकर जगन पोर्तेट, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 श्रीनिवास समय्या निष्टुरी, पोलिस कॉन्स्टेबल, जीएम
 गणेश हणमंतू गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 नितेश प्रभुदास टेंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
शिवाजी मेसो हिचामी, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम
 संजय मल्लेश कनकबंडवार, पोलीस कॉन्स्टेबल, जीएम

You may have missed