Pune Satara Highway Accident | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; डिव्हायडर तोडून कार 3-4 वेळा उलटली, ट्रकला धडकली; 4 तरुणांचा मृत्यू
पुणे: Pune Satara Highway Accident | पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर कार...
