Aishwarya Surendra Pathare | पुण्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; तातडीने उपाययोजना करण्याची नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांची मनपा प्रशासनाकडे मागणी
पुणे : Aishwarya Surendra Pathare | शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे....
