Dycm Eknath Shinde | ‘तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष’; उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
नवी दिल्ली : Dycm Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ...
