Pune PMC News | महापालिकेपुढे ओल्या कचर्याचे संकट ! विनानिविदा ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्याचे काम एका कंपनीला देण्याचा प्रशासनाचा घाट
महापालिका आयुक्तांकडून सुधारीत प्रस्ताव देण्याचे सूतोवाच पुणे : Pune PMC News | ऊरुळी- देवाची येथे ओल्या कचर्यावर प्रक्रिया कचरा प्रकल्पाचे...
