API Suspended In Pune | पुणे : पोलीस नियंत्रण कक्षात न सांगता गैरहजर राहिलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले थेट निलंबित
पुणे : API Suspended In Pune | पोलीस नियंत्रण कक्षात सीआरओ अधिकारी म्हणून कर्तव्यासाठी नेमलेले असताना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न...
