Pune PMC News | ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मितीच्या खर्चिक प्रकल्पालावरून विरोधकांचा सत्ताधार्यांना कडक इशारा; सत्ताधार्यांची सावध भूमिका, पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होउ देणार नाही
पुणे : Pune PMC News | ओल्या कचर्या पासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्यासाठी उभारण्यात येणार्या ३०० मेट्रीक टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी...
