Pune PMC News | ओल्या कचर्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी प्रतिटन 2 हजार 90 रुपये ऐतिहासिक दर; विरोधकच काय सत्ताधार्यांकडून ‘नकारघंटा’ मिळण्याची शक्यता
पुणे : Pune PMC News | ओल्या कचर्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्यासाठी उभारण्यात येणार्या ३०० मेट्रीक टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी दोन...
